लाडकी बहीण योजना: मार्च आणि फेब्रुवारीचे एकत्र 3,000 खात्यावर जमा होण्यास सुरुवात Ladaki Bahin Yojana KYC Process 2026
Ladaki Bahin Yojana KYC Process 2026: महाराष्ट्र सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना लाखो महिलांसाठी मोठा आर्थिक आधार ठरली आहे. अनेक महिलांच्या खात्यात फेब्रुवारी २०२६ चा हप्ता अद्याप जमा न झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, घाबरण्याचे कारण नाही; हप्ता वितरणाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार? (Latest Update) मिळालेल्या अधिकृत … Read more